मलकापुर :- समाजभूषण प्रा.शुभम प्रविण सावळे यांचे वडील कालकथित प्रविण धनाजी सावळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त -सेवातीर्थ धाम, (वृध्दाश्रम) टोलनाक्याजवळ, दाताळा व उपजिल्हा रुग्णालय येथे गर्भवती महिलांना सकस आहार व अंतरबाह्य रुग्णांना फळे व आहार वाटप करण्यात आला तसेच रेल्वेस्टेशन, जय भिम चौक, डॉ आंबेडकर नगर, व इतर ठिकाणी निराधार व दुर्बल, भिक्षुक लोकांना फळे व आहार वाटप करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थित निलेशभाऊ सावळे, बुलढाणा उपाध्यक्ष युवक काँग्रेस सिद्धांत अनिल इंगळे, पत्रकार करण विनोद झनके,संविधान प्रचारक प्रसारक डॉ अमर कुमार तायडे, शिवसैनिक गजानन चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते भारत रणीत, यश वाकोडे सामाजिक कार्यकर्ते अजय सरदार, मामा दिगंबर खंडेराव , संजय गंगावणे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रविण धनाजी सावळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ वृद्धाश्रम व उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق