मलकापूर दि ०७/०५/२०२६ रोजी डॉ. आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बुद्धवासी प्रविण धनाजी सावळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ त्यांचे चिरंजीव समाजभूषण प्रा.शुभम प्रविण सावळे यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांना सकस आहार व अंतरबाह्य रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच दाताळा येथील सेवातीर्थ धाम वृद्धाश्रम , रेल्वेस्टेशन, जय भीम चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, व इतर ठिकाणी निराधार व भिक्षुक लोकांना फळे व सकस आहार वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित ॲड सौरभ इंगळे, ॲड स्नेहल तायडे, भीमराज भाई इंगळे, पत्रकार करण विनोद झणके, धरणगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश भाऊ झणके, बुलढाणा युवक काँग्रेसचे सिद्धांत इंगळे, युवा नेते गजानन चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा नेते धीरज इंगळे, संविधान प्रचारक प्रसारक डॉ. अमरकुमार तायडे, अमर शिरसागर, गोपाल सातव,सामाजिक कार्यकर्ते भारत रणीत,सामाजिक कार्यकर्ते अजय सरदार, सागर वाकोडे, रोशन चंदनशिव, रोहन भालशंकर, अमित अवसरमोल, ऋषिकेश अवसरमोल, रोहित धांडे, शक्ती कुमार तायडे, शुभम नारखेडे, शुभम देशपांडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समाजभूषण प्रा शुभम सावळे यांचे वडिल बुद्धवासी प्रविण धनाजी सावळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ वृद्धाश्रम, उपजिल्हा रुग्णालय इतर ठिकाणी फळवाटप...!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق