Hanuman Sena News

मलकापुर जिल्हा प्रवासी सेवा संघाच्या पाठपुरावांनी मलकापूर रेल्वे स्टेशनला मिळाल्या हंगामी गाड्या...

मलकापूर :- गर्दीच्या वेळी प्रवाशांना नियमित चालणाऱ्या रेल्वे मध्ये तिकीट मिळत नाही, गर्दीच्या वेळेस  प्रवाशांना जागा मिळावी म्हणून रेल्वे प्रशासन हंगामी गाड्या सुरू करते ,विदर्भाचे प्रवेशद्वार व मॉडेल स्थानक मलकापूर हे जिल्ह्याचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे ,या स्थानकावरून देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक गाड्या जातात ,यावर्षी जिल्हा प्रवासी सेवा संघाच्या पाठ पुराव्याने मलकापूरच्या रेल्वे इतिहासामध्ये 12  अप आणि 12 डाऊन अशा दोन्ही मिळून 24 हंगामी गाड्या मिळाल्या आहे ,यात लांब पल्याचे पण गाड्या आहेत ,त्या गाड्याचे खालील प्रमाणे टाईम टेबल दिले आहे ,याची नोंद प्रवाशांना घ्यावी असे आव्हान तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक व जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष एडवोकेट महेंद्र कुमार बुरड यांनी केलीआहे

Post a Comment

أحدث أقدم