अमरावती:- जिल्ह्यातील एका खेडेगावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका बाजूला उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारी १२ वीची विद्यार्थिनी आणि दुसऱ्या बाजूला काही कट्टर पंथीयांनी यांनी दोन वर्षांपासून रचला गेलेला एक सापळा.दिव्या (नाव बदललेले) पण कोणालाच कल्पना नव्हती की, गेल्या दोन वर्षांपासून दिव्या एका वेगळ्याच जाळ्यात अडकली आहे.सलीम शेख नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता. त्याने गोड बोलून आणि प्रेमाचे नाटक करून दिव्याचा विश्वास संपादन केला होता. दोन वर्ष तो सावलीसारखा तिच्यावर लक्ष ठेवून होता, फक्त योग्य संधीची वाट पाहत होता.जसा १२ वीचा शेवटचा पेपर संपला, तसा सलीमने आपला कट अंमलात आणला. परीक्षेचा ताण संपल्याच्या आनंदाचा गैरफायदा घेत त्याने दिव्याला गोड बोलून पळवून नेले. घरापासून मैलोनमैल दूर नेऊन त्याने तिच्याशी लग्न केले. जेव्हा दिव्याच्या घरच्यांना ती बेपत्ता असल्याचे समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान सलीम आणि दिव्याचे लोकेशन सापडले. दोन वर्ष चाललेला हा 'कॉन्टॅक्ट' आणि त्यानंतर अचानक घडलेले हे लग्न, यात केवळ प्रेम नसून काहीतरी काळं-बेरं असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.पोलिसांना तपासात समोर आले की, हे लग्न केवळ वैयक्तिक संबंधापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात बळजबरी आणि प्रलोभने दाखवून धर्मांतराचाही भाग होता.जेव्हा त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतली त्यावेळी ती वेगळ्याच धुंदीत होती, ती सारखी म्हणायची की मला त्याच्याकडे जायचे आहे... दोन दिवसानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिने घडलेली सर्व हकीगत सांगितली. तो तिला खायला एक वेगळेच चॉकलेट द्यायचा, आणि त्यानंतर तिला काहीच समजत नव्हते. कधी कधी तिला तो एका पूड मधून वास घ्यायला द्यायचा. बि-य-र प्यायला द्यायचा.अमली पदार्थ खायला घालायचा, नशेत माझ्यासोबत त्याने काय काय केले हे मलाच समजत नाही.अखेर पोलिसांनी धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत सलीम शेखला बेड्या ठोकल्या आणि आत्ताच्या नवीन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत.अजामीनपात्र गुन्हा, ७ वर्ष कारावास 5लाख दंड ठोठावण्यात आला..
महाराष्ट्रात लव्ह जिहाद धर्मांतरवर बंदी कायद्याची पहिली विकेट पडली...
Hanuman Sena News
0
Post a Comment