Hanuman Sena News

ब्लड डोनर ग्रुप महाराष्ट्र राज्य अकोला यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले...


पुणे:- महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार सोहळा यांनी दिनांक 07/02//2026 पुणे मध्ये पत्रकार भवन येथे झालेल्या सत्कार समारंभ  कार्यक्रमामध्ये अकोला येथील मनोहर(मनोज) अंभोरे रुग्णसेवक ब्लड डोनर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या ग्रुप ची निवड करण्यात आली व ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मनोहर अंभोरे व ग्रुप चे संस्थापक उपाध्यक्ष अभिभाऊ बेले व मलकापूर येथील हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ टप यांची निवड सचिवपदी करण्यात आली हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये ब्लड पुरविण्याचे काम यांनी हाती घेतलेले आहे कोणत्याही प्रकार ची अडचन पेशंट ला आली नाही पाहिजे या साठी ग्रुप चे संस्थापक मनोहर अंभोरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपल्या ग्रुप चे मेंबर रुग्णाच्या सेवी साठी ठेवलेले आहे नामांकित रुग्णसेवक तसेच प्रत्येक गोष्टीला समोर जाऊन काम करून घेणारे व  झालेल्या कार्यक्रमात रुग्णसेवक ब्लड डोनर ग्रुप च्या वतीने सर्वांना सांगण्यात आले की कोणताही रुग्ण रक्त मिळाले नाही म्हणून दगावू नये आमच्या ग्रुप मेंबर सोबत संवाद साधावा तुमची हॉस्पिटल मधली कुठली अडचण दूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले मनोहर अंभोरे यांनी सोमवारी झालेल्या पुणे येथील पत्रकार भवन मध्ये यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार चे संस्थापक अध्यक्ष दीपक जाधव सर सर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेला आहे.मनोहर दादांची यांनी या ठिकाणी दिनांक 07फेब्रुवारी रोजी पुणे मध्ये सांगितले महाराष्ट्र मध्ये नाहीं तर सर्व च स्टेट मध्ये रुग्णसेवक ब्लड डोनर ग्रुप हा ओपन करायचा आहे सर्व महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त रुग्णांना मोफत सेवा कशी देता येईल, यासाठी मनोहर अंभोरे यांनी रुग्णसेवक ब्लड डोनर वर ग्रुप  तयार केला व त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध होत असते मनोहर दादांच्या या कामात त्यांचे मित्र, हर्शल गावंडे, अभी बेले, सागर खडसे, व बजरंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गोपाल वाघ, राजेश्वर पळसकार, मनोज सोळंके, ऋषभ गायकवाड, भावेश शर्मा, किशोर बनकर, सतिश डाबेराव, गजानन तायडे, यश तायडे, आकाश बोदळे, अमोल झापडे, नितीन पल्हाळे, आशिष सावळे, उमेश खेरडे, सतिश सोळंके, प्रदिप राजपुत, अमोल टप, वैभव कापडे तसेच राजुभाऊ चव्हाण जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, विजय अंभोरे , सचिन अंभोरे, गोपाल अंभोरे, शंकर अंभोरे व त्याचे गुरू अप्पा घोरपडे हे सर्व पदाधिकारी सतत यांना मदतीसाठी समोर असतात केव्हाही रुग्णांचा फोन आला तरी  मदतीसाठी तयार असतात.मनोहर दादांसारखे आज हजारो युवक आहेत की जे सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم