मलकापूर:- समाजसेवा, लोकसंपर्क आणि निर्णायक राजकीय पाठिंब्याच्या बळावर नागरिकांनी केला साहेबराव भाऊ खराडे यांना नगरसेवक म्हणून निश्चित प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये येत्या 2 डिसेंबर 2025 नगरपरिषद निवडणुकीसाठी एकच नाव नागरिकांच्या मुखी आहे, ते म्हणजे साहेबराव भाऊ खराडे यांचे. त्यांच्या साधेपणामुळे, अखंड समाजसेवेमुळे आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या वृत्तीमुळे साहेबराव खराडे प्रभागात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जनतेच्या प्रश्नांची जाण साहेबराव भाऊ खराडे यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर सातत्याने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.युवक व महिलांचे संघटन करून त्यांना सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
निर्णायक राजकीय पाठिंबा मिळालेल्या साहेबराव खराडे या लढ्याला शहरातील सर्वांचा खंबीर पाठिंबा मिळाला आहे.या पाठिंब्यामुळे साहेबराव भाऊ खराडे यांची बाजू अधिक मजबूत झाली आहे.या सर्व घटकांमुळे, प्रभागातील नागरिक आता उघडपणे "आमचा नेता म्हणजे नगरसेवक साहेबराव भाऊ खराडे असे म्हणत असून, त्यांनी साहेबराव खराडे आपला पुढील नगरसेवक म्हणून निश्चित केले आहे.या वाढत्या प्रतिसादामुळे, प्रत्येक नागरिकाच्या तोंडी असलेल्या साहेबराव भाऊ खराडे समाजसेवी कार्यामुळे आणि मिळालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये विकासाचे नवे पर्व साहेबराव भाऊ खराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment