नांदुरा खुर्द: दरवर्षीप्रमाणे यंदाही नांदुरा खुर्द येथील मच्छिंद्रनाथ कावड यात्रा सोमवार दिनांक ११-०८-२०२५ ला प्रचंड उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. कावड यात्रेचे पूजन माननीय आमदार चैनसुख संचेती यांच्या हातून करून कवडयात्रेस प्रारंभ झाला या यात्रेमध्ये सर्वधर्मीय आणि विविध पक्षांचे नागरिक सहभागी झाले होते, ज्यामुळे सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण पहायला मिळाले. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपापली जबाबदारी चोख बजावली.या वर्षीची कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्रनाथ कावड यात्रा समितीने विशेष परिश्रम घेतले. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी केलेल्या नियोजनामुळेच ही यात्रा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडली.या यशस्वी आयोजनासाठी समितीचे खालील पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी मोलाचे योगदान दिले समिती पदाधिकारी: अध्यक्ष: अक्षयभाऊ ताकवाले उपाध्यक्ष: संजू भाऊ मात्रे,गोपाल भाऊ नालट, कोषाध्यक्ष: प्रकाश बावस्कार, आशिष ताकवाले, विकास नागोलकर सचिव: गोकुल कवळे, अभिषेक नरडे उपसचिव: अंकुश काळे, नितीन सुरळकर, विष्णू तायडे मार्गदर्शक:दीपक भाऊ बनसोड, हरीशभाऊ काटले, संदीप भाऊ तळोले, पंकज नारखेडे, क्रिष्णा तेलकर, ज्ञानेश्वर हिंगणकार, प्रकाश सातव, विशाल इंगळे, महादेव सपकाळ,संघटक: दत्ताभाऊ येणकर,विकी रामेकर, वैभव खडे, लीलाधर नारखेडे, पंकज कुटाकडे, पवन भाऊ खैरे, प्रदीप खंडारे, मंगेश भाऊ इटखेडे, राधेश्याम कंठाळे, मंगेश ताकवाले, अंकुश तायडे, अतुल काळे, जगदीश भाऊ झांबरे, ज्ञानेश्वर बावस्कार, शुभम इंगळे, अमोल तळोले, अजय पाटोळे, रवी मात्रे, श्याम बडवे सोशल मीडिया टीम: मंगेश नंदाने, रोशन गोल्ड, प्रेम गुजर, प्रसाद नेमाडे, हर्षल पांडव, प्रसाद खर्चे कावड सजावट: शुभम आंबेकर, मनोज आंबेकर, प्रतीक भागवत, खुशाल पिंपळे, आकाश सूर्यवंशी, गोकुळ शिरसागर, गणेश बावस्कार या सर्व सदस्यांनी, समस्त गावकरी मंडळीनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच यात्रेला एक वेगळीच शोभा आली. मच्छिंद्रनाथ कावड यात्रा समितीने सर्व नागरिकांचे, प्रशासनाचे आणि सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
मच्छिंद्रनाथ कावड यात्रा शांततेत व उत्साहात संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق